Home महाराष्ट्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडत स्पर्धा परीक्षा तयारीला नवी...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडत स्पर्धा परीक्षा तयारीला नवी दिशा देणारा उपक्रम.

An initiative that gives a new direction to competitive exam preparation by connecting students from rural areas to the mainstream of digital education.

आधुनिक सुविधा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि डिजिटल साधनांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया अधिक भक्कम होत आहे.

ग्रामीण भागातील ज्ञानप्रवासाला नवी उभारी देत उज्ज्वल भविष्य घडविण्याचा हा सकारात्मक प्रयत्न.

#आमचीअभ्यासिका#पुन्हाफुलले#DigitalEducation#RuralEducation#CompetitiveExamPrep

#StudentSuccess#Nandurbar#DigitalLearning#EducationForAll#BrightFuture#DistrictAdministration

error: Content is protected !!
Exit mobile version