Home शैक्षणिक अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना NEET, JEE आणि MHT-CET या स्पर्धा...

अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना NEET, JEE आणि MHT-CET या स्पर्धा परीक्षांच्या दर्जेदार तयारीसाठी विशेष मार्गदर्शनाची संधी उपलब्ध झाली आहे

2
An opportunity for special guidance has become available for meritorious students belonging to the Scheduled Tribes (ST) category to prepare effectively for competitive examinations such as NEET, JEE, and MHT-CET.

तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षांवर आधारित दर्जेदार प्रशिक्षण

उज्ज्वल शैक्षणिक व करिअर घडविण्याची उत्तम संधी

गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे यशाची वाट

डॉक्टर, अभियंता किंवा इतर व्यावसायिक क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किंवा आदिवासी विकास विभागाशी संपर्क साधावा.