Home महाराष्ट्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर

0
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर
Annasaheb Patil Economically Backward Development Corporation focuses on making the beneficiaries capable entrepreneurs, not just limited to providing financial assistance.

सुविधा आणि कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक सुधारणा राबवून व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे. या उपक्रमांद्वारे लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर ज्ञान, कौशल्ये आणि बाजारपेठेची जोड देऊन त्यांना सक्षम उद्योजक बनविण्याचा प्रयत्न महामंडळाद्वारे करण्यात येत आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.

सविस्तर वृत्त- https://mahasamvad.in/197715/

#अण्णासाहेबपाटील

#व्यवसायवर्धन

#DigitalMaharashtra

#Entrepreneurship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here