महाराष्ट्र व्यवसायातून उन्नतीसाठी ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’… November 18, 2025 annasaheb-patil-economically-backward-development-corporation-for-advancement-through-business प्रामुख्याने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुण-तरुणींना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे महामंडळ कार्यरत आहे.