Home महाराष्ट्र महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत राज्यपालांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे...

महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत राज्यपालांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

At the tribute meeting held at Maharashtra Lok Bhavan, Mumbai, the Governor paid tribute to the late Ajit Pawar by standing in silence for two minutes.

श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी तसेच लोकभवन येथील पोलीस जवान व अधिकारी देखील उपस्थित होते.

#अजितपवार

error: Content is protected !!
Exit mobile version