Home टेक न्युज ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा!

ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा!

4
Beware of online fraud!

सायबर गुन्ह्याची शंका आल्यास त्वरित १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा.

सतर्कता हाच सायबर सुरक्षेचा सर्वोत्तम मार्ग!

#CyberSafety

#OnlineFraudAwareness

#CyberCrimeHelpline1930

#DigitalSecurity