• सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ
• जवळपास ९,६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा
• शेती उत्पादनात वाढ व शेतकऱ्यांना दिलासा
हा निर्णय जलसंपदा विभागामार्फत राबवण्यात येणार असून, दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
#Ahmednagar#SaklaiProject#IrrigationProject#WaterManagement#MaharashtraDevelopment#DevendraFadnavis#AgricultureGrowth#DroughtRelief#जलसंपदा#सिंचनयोजना#अहिल्यानगर#शेतकरीहित#महाराष्ट्रसरकार
