Home महाराष्ट्र डायल112 ला कॉल… आणि अवघ्या 7 मिनिटांत पोलिसांची कारवाई

डायल112 ला कॉल… आणि अवघ्या 7 मिनिटांत पोलिसांची कारवाई

Call Dial112… and police action in just 7 minutes

अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे आरोपी शहर पोलीसांच्या ताब्यात

23 गोवंशीय जनावरे सुरक्षितपणे गोशाळेत दाखल

पोलीस कर्मचारी राजेश वसावे व कांती वसावे यांची उल्लेखनीय कामगिरी

मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस. यांच्याकडून विशेष सन्मान

वेग, दक्षता आणि कर्तव्यनिष्ठा याचं उत्तम उदाहरण

#dgpmaharashtra

@ShravanDathS

#Dial112

#PoliceAction

#MaharashtraPolice

error: Content is protected !!
Exit mobile version