Home महाराष्ट्र मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी ‘णमोकार भूमी’ समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवात केले.

मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी ‘णमोकार भूमी’ समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवात केले.

0
मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी ‘णमोकार भूमी’ समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवात केले.
Chief Minister Devendra Fadnavis asserted at the International Panchakalyanak Pratishtha and Mahamastakabhishek Festival that 'Namokar Bhoomi', which conveys the message of human values ​​and humanity, will be an inspiration to the society.

महोत्सव धार्मिक अनुष्ठान नाही, तर देशाच्या प्राचीन, आध्यात्मिक, परंपरा, शांती, करुणा आणि साधनेच्या उत्सवाचे प्रतीक आहे. तीर्थकारांनी दिलेला अहिंसा, शांती आणि करुणेचा संदेश जैन बांधवासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव’मध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here