Home महाराष्ट्र ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाने वैद्यकीय सेवा, शिक्षण...

ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाने वैद्यकीय सेवा, शिक्षण क्षेत्रातील निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत

Chief Minister Devendra Fadnavis expressed grief over the passing of senior pediatrician and former MP Dr. Gopalrao Patil, expressing his sorrow over the loss of his selfless service in the field of medical services and education.

डॉ. गोपाळराव पाटील यांना आपल्या परिसराविषयी मोठी तळमळ होती. ते व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ होते, पण ग्रामीण भागात चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी भरीव असे योगदान दिले. बालरोग तज्ज्ञांच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

#गोपाळरावपाटील

error: Content is protected !!
Exit mobile version