Home महाराष्ट्र वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फलक, बॅनर, पुष्पगुच्छ यावर खर्च न करता त्याऐवजी मुख्यमंत्री सहायता...

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फलक, बॅनर, पुष्पगुच्छ यावर खर्च न करता त्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधी साठी मदत करावी असे आवाहन

Chief Minister Devendra Fadnavis had appealed to people to donate to the #ChiefMinister's Relief Fund instead of spending money on placards, banners, and bouquets for birthday wishes.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक भान जोपासणारा उल्लेखनीय उपक्रम राबवित मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला.

error: Content is protected !!
Exit mobile version