Home महाराष्ट्र वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे...

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंड मधील दावोस येथे रवाना झाले आहेत.

Chief Minister Devendra Fadnavis has left for Davos, Switzerland to participate in the World Economic Forum (WEF) 2026.

परिषदेसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून मॅग्नेटिकमहाराष्ट्र अधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६’ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

#WEF2026

#MahaAtDavos

error: Content is protected !!
Exit mobile version