Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी, #गडचिरोली येथे ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी’पॅलेट...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी, #गडचिरोली येथे ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी’पॅलेट प्लांटचे उद्घाटन व कोनशिलेचे अनावरण

Chief Minister Devendra Fadnavis inaugurated and laid the foundation stone of Lloyds Metals and Energy's 4.5 million tonnes per annum (MTPA) capacity pellet plant at Konsari, #Gadchiroli.

या कार्यक्रमाला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोहखनिजाचे पर्यावरणपूरक वहन करणार्या् ९ ट्रक्सला झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. या सर्व ट्रक्स ‘आयर्न वुमन कार्यक्रमा’अंतर्गत महिला चालवणार आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version