Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा बांद्रा सी लिंक (पॅकेज-A) आणि वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या ‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या कामाची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा बांद्रा सी लिंक (पॅकेज-A) आणि वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या ‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या कामाची पाहणी

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा बांद्रा सी लिंक (पॅकेज-A) आणि वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या ‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या कामाची पाहणी
Chief Minister Devendra Fadnavis inspected the work on the 'Mumbai Coastal Road Project (North),' which connects the Versova-Bandra Sea Link (Package-A) and the Versova-Dahisar Coastal Road.

‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर’च्या गोरेगाव–मुलुंड लिंक रोड (GMLR), अमरनाथ टॉवर, वर्सोवा (पॅकेज-A), लोखंडवाला रोटरी मिल्लतनगर नर्सरी (पॅकेज-A), माइंड स्पेस इंटरचेंज, मालाड (पॅकेज-B), मरिना एन्क्लेव्ह, चारकोप (पॅकेज-C&D) आणि सेक्टर-८, चारकोप (पॅकेज-E) येथील कामाचीही पाहणी त्‍यांनी केली.

यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमीत साटम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#NorthCoastalRoad

#कोस्टलरोड

#मुंबईकोस्टलरोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here