Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेबास्टियन यांच्याशी वर्षा निवासस्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेबास्टियन यांच्याशी वर्षा निवासस्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेबास्टियन यांच्याशी वर्षा निवासस्थान येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
Chief Minister Devendra Fadnavis interacted with Dr. Sebastian, CEO of Canada Infrastructure Bank, through a video conference from Varsha's residence.

महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे. कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

यावेळी वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#महाराष्ट्र

#कॅनडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here