Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह स्व-गणना...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह स्व-गणना करून भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ केला.

Chief Minister Devendra Fadnavis launched the Census-2027 campaign, being implemented by the Government of India, by conducting a self-enumeration with his family at his official residence, Varsha, in Mumbai.

प्रधान जनगणना अधिकारी डॉ.निरुपमा जे. डांगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#Census2027

#जनगणना२०२७

#selfenumeration

#IndiaCensus2027

error: Content is protected !!
Exit mobile version