Home महाराष्ट्र लोकनेते बाळासाहेबदेसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री शंभूराज...

लोकनेते बाळासाहेबदेसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी अभिवादन केले.

Chief Minister Devendra Fadnavis paid tribute to the portrait of Loknete Balasaheb Desai on his birth anniversary at Minister Shambhuraj Desai's Meghdoot residence in Mumbai.

विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

error: Content is protected !!
Exit mobile version