Home महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदभरतीसाठी...

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत

Deadline for submission of online applications for the recruitment of Clerk Typist (Group-C) in Direct Service through the Soldier Welfare Department, Maharashtra State, Pune

९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

याबाबतची जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, तर शुद्धिपत्रक ७ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आले होते. तांत्रिक कारणास्तव सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रीय झाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

उमेदवारांनी https://cdn3.digialm.com/…/confi…/32786/96173/Index.html Web Link चा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावा.

error: Content is protected !!
Exit mobile version