Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथील सुयोगनिवासस्थान येथे भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर येथील सुयोगनिवासस्थान येथे भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला.

Deputy Chief Minister Ajit Pawar visited Suyog Niwasthan in Nagpur and had an informal interaction with media representatives.

शिबिरप्रमुख प्रवीण पुरो, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सह शिबिरप्रमुख खंडूराज गायकवाड, माहिती संचालक (वृत्त) गोविंद अहंकारी तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नागरिकांच्या हितासाठी विविध योजनांची होत असलेली अंमलबजावणी, शासनाचे निर्णय, प्रयत्न, विधिमंडळातील जुन्या आठवणी अशा अनेक विषयांवर उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी सुयोग निवासस्थान इमारत सुधारणांच्या अनुषंगाने परिपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

error: Content is protected !!
Exit mobile version