Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २०८ व्या शौर्यदिन निमित्त...

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २०८ व्या शौर्यदिन निमित्त पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.

Deputy Chief Minister and Guardian Minister of Pune District Ajit Pawar paid tribute to the historic Victory Monument in Pernephata on the occasion of the 208th Shaurya Diwas.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version