Home महाराष्ट्र “आला का मेसेज ‘चुकून झालेल्या यूपीआय पेमेंटचा’?

“आला का मेसेज ‘चुकून झालेल्या यूपीआय पेमेंटचा’?

"Did you get a message about a 'missing UPI payment'?"

सावधान! हा ऑनलाईन स्कॅम असू शकतो. खात्री करूनच व्यवहार करा!”

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks

@Dgpmaharashtra

@ShravanDathS

#CyberAwareness#MaharashtraCyber#OnlineSafety#UPIScam

आजकाल अनेकांना फसवणूक करणारे मेसेज येतात —

“तुमच्या खात्यात ₹5000 आले आहेत”, “चुकून पेमेंट झाले, परत पाठवा” अशा स्वरूपात.

हे मेसेज फेक किंवा फसवे स्कॅम मेसेज असतात.

हे लक्षात ठेवा:

पेमेंट करण्याआधी नेहमी तुमचं बँक खाते किंवा यूपीआय अॅप तपासा.

कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेऊ नका.

फक्त खात्री झाल्यानंतरच पेमेंट करा.

शंका आल्यास लगेच आपल्या बँकेत संपर्क करा.

फसवणूक झाल्यास तक्रार करा www.cybercrime.gov.in

सायबर हेल्पलाईन क्रमांक – 1930

error: Content is protected !!
Exit mobile version