Home शैक्षणिक आदर्श जि.प.शाळा तारळ,धुमाळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

आदर्श जि.प.शाळा तारळ,धुमाळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

0
Distribution of educational materials at Adarsh ​​Z.P. School, Taral (Dhumalwadi)

राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील तारळ धुमाळवाडी येथे निलेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी आणि दत्तगुरु स्पोर्ट्सचे मालक नितेश परवडी, अमोल जोशी, तुषार बाणे,आणि दत्तगुरु स्पोर्ट्स कमेटी गोवळगाव यांच्या विशेष सहकार्याने आदर्श जि.प शाळा तारळ – धुमाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवर  मुख्याध्यापक गोविंद तुकाराम बाचीपळे तसेच बाचीफळे सर शाळेतील मुलांना शैक्षणिक रित्या प्रोत्साहन देतातच परंतु इतर क्षेत्रात सुद्धा मुलांना सक्षम करण्यास नेहमीच प्रयत्नशील असतात. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सानिका धुमाळ, उपाध्यक्ष. सौं.सुमन म्हाडगूत.
के .आर. सी. सी. क्रिडा मंडळाचे सचिव रुपेश धुमाळ, संदेश धुमाळ (बारक्या) रुपेश धुमाळ (बाळु), भिका धुमाळ, यशवंत म्हाडगूत, संजय म्हाडगूत, रामचंद्र धुमाळ माजी उपसरपंच आत्माराम धुमाळ, संदेश धुमाळ, प्रशांत धुमाळ, अभिषेक धुमाळ,‌ हरिश्चंद्र धुमाळ, वसंत कातकर, लक्ष्मण तिर्लोटकर, दाजी धुमाळ, सहदेव धुमाळ, सुरेश धुमाळ, अनंत धुमाळ, मधुकर धुमाळ, उपस्थित होते.