
(नवापूर)
जिल्हाधिकारी यांनी नवापूर नगरपालिकेला भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
चिंचपाडा येथील वनविभागाच्या रोपवाटिकेची पाहणी करण्यात आली. यावेळी मजुरांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
या दौऱ्याद्वारे विविध विभागांच्या कामांची थेट पाहणी करत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे.
#नवापूर#नगरपालिका #रोजगारहमी#जिल्हाधिकारी#प्रशासनजनतेसाठी#सामाजिकसहभाग