नंदुरबार जिल्हातळोदा जिल्हास्तरीय वन हक्क समितीने तळोदा उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष वन दाव्यांची सुनावणी October 28, 2025 District Level Forest Rights Committee holds hearing of forest claims at Taloda Sub-Divisional Office जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेतली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांच्यासह अधिकारी कर्मचारी व दावेदार उपस्थित होते. ००००००००००