Home आरोग्य थायरॉईडकडे दुर्लक्ष करू नका!

थायरॉईडकडे दुर्लक्ष करू नका!

1
Don't ignore the thyroid!

सतत थकवा, वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे, चिडचिड होणे…

ही थायरॉईडची लक्षणे असू शकतात.

वेळीच तपासणी करा

निरोगी आयुष्य जगा

25 मे विश्व थायरॉईड दिन

#WorldThyroidDay#ThyroidAwareness#Nandurbar#MaharashtraGovernment#आरोग्य#विश्वथायरॉईडदिन