Home नंदुरबार जिल्हा लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यावर भर

लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यावर भर

1
Emphasis on effective redressal of citizens' grievances on Democracy Day.

नंदुरबार जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज नागरिकांकडून तक्रारी व निवेदन प्रशासनास प्राप्त झाली.या लोकशाही दिनात एकूण ५ अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये महसूल विभागाचे ३, नगर परिषद विभागाचा १ आणि बँकेशी संबंधित १ अर्जाचा समावेश आहे. संबंधित विभागांना अर्जांवर नियमानुसार व तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांच्या समस्या वेळेत व प्रभावीपणे सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

#लोकशाहीदिन#जिल्हाप्रशासननंदुरबार#Nandurbar#DistrictAdministration#CitizenFirst#GoodGovernance#PublicGrievance#Maharashtra#GovernmentOfMaharashtra#जनतेच्यासेवेत