Home शेती कृषी पुरस्कार अर्जासाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

कृषी पुरस्कार अर्जासाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

0
कृषी पुरस्कार अर्जासाठी मुदतवाढ, शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
Extension of deadline for application for agricultural awards, a golden opportunity for farmers!

कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या बळीराजासाठी मोठी संधी!

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

अंतिम तारीख: १५ एप्रिल २०२६

अर्ज करा: krishi.maharashtra.gov.in

कोण अर्ज करू शकतात?

शेतकरी

महिला शेतकरी

संस्था / गट

कृषी क्षेत्रातील व्यक्ती

प्रमुख पुरस्कार:

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न

वसंतराव नाईक कृषिभूषण

जिजामाता कृषिभूषण

शेतीमित्र / शेतीनिष्ठ शेतकरी

उद्यानपंडित पुरस्कार

युवा शेतकरी पुरस्कार

कृषी सेवारत्न पुरस्कार

तुमच्या कष्टाला मिळवा योग्य सन्मान!

आजच अर्ज करा, संधी हातातून जाऊ देऊ नका!

अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा.

किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

#agriawards#FarmerPower#ApplyNow#maharashtra#ProudFarmer#कृषीपुरस्कार#बळीराजा#शेतकरी#महाराष्ट्र#कृषीविभाग#महाराष्ट्रशासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here