Home महाराष्ट्र सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार!

सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार!

Financial support for the education of children of parents working in the cleaning business!

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते १० वीतील विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादेशिवाय शैक्षणिक मदत.

शिक्षणाचा प्रवास थांबू नये, हीच शासनाची बांधिलकी.

#Education#सफाईकर्मचारी#सामाजिक_न्याय#SJSA#SocialJusticeMaharashtra

error: Content is protected !!
Exit mobile version