Home टेक न्युज गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी बजावणाऱ्या ०५ कर्तव्यदक्ष

गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी बजावणाऱ्या ०५ कर्तव्यदक्ष

1
Five diligent personnel who demonstrated remarkable and courageous performance in the anti-Maoist operations in Gadchiroli district.

सहाय्यक पोलीस निरीक्षकांना राज्य शासनामार्फत वेगवर्धित पदोन्नती (Accelerated Promotion) प्रदान करण्यात आली.

या अनुषंगाने आयोजित पिपिंग समारंभात मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कर्तव्य, धैर्य आणि राष्ट्रसेवेच्या या प्रवासासाठी पदोन्नती प्राप्त सर्व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

#आपले_मपो#PippingCeremony#MaharashtraPolice#Gadchiroli#Courage#Duty#Service