Home नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे विविध आजारांवरील मोफत तपासणी,...

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे विविध आजारांवरील मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत

Free check-up, treatment and guidance camps on various diseases have been organized at District Hospital, Nandurbar under the National Child Health Program.

बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेत तपासणी व योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. या संधीचा लाभ घ्यावा.

(Collector office Nandurbar)

#RBSK#FreeHealthCamp#childhealthcare#PublicHealth#ArogyaSeva#NHM

error: Content is protected !!
Exit mobile version