Home शैक्षणिक नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम!

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम!

Free competitive exam training program for tribal students of Nandurbar district!

IIT, NIT, AIIMS, GMC, IISER सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेशाची तयारी आता आपल्या जिल्ह्यातच!

१२वी उत्तीर्ण / रिपीटर्स विद्यार्थ्यांसाठी

तज्ज्ञ मार्गदर्शन व डिजिटल साधनांची सोय

स्क्रिनिंग टेस्ट व प्रेरणादायी सत्रे

नोंदणीची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2025

नोंदणी करा: https://ee.kobotoolbox.org/x/Jejw1BTf

अधिक माहितीसाठी WhatsApp चॅनेल जॉइन करा: https://whatsapp.com/channel/0029VbBggdnAzNc2fBnyMG2U

error: Content is protected !!
Exit mobile version