Home महाराष्ट्र अमरावती व नागपूर विभागातील एसटी बस स्थानकांच्या विकासासाठी गरजेनुसार जिल्हा नियोजन समितीतून...

अमरावती व नागपूर विभागातील एसटी बस स्थानकांच्या विकासासाठी गरजेनुसार जिल्हा नियोजन समितीतून निधी तरतूद करण्यात येईल

Funds will be provided from the District Planning Committee as per the requirement for the development of ST bus stations in Amravati and Nagpur divisions.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एमएसआरटीसी (MSRTC) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, स्थापत्य महाव्यवस्थापक दिनेश महाजन आदी उपस्थित होते.

नागपूर व अमरावती विभागातील नरखेड, हिंगणा, रामटेक, उमरेड, काटोल, कोंढाळी, कामठी, गणेश पेठ यासह विविध एसटी बस स्थानक विकसित करणे आणि यासाठीच्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!
Exit mobile version