Home नोकरी-करिअर स्वयंरोजगारासाठी सुवर्णसंधी – अल्प व्याजदरावर कर्ज मिळवा!

स्वयंरोजगारासाठी सुवर्णसंधी – अल्प व्याजदरावर कर्ज मिळवा!

Golden opportunity for self-employment – ​​get a loan at a low interest rate!

ुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी मोठी संधी!

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अल्प व्याजदरावर कर्ज योजना सुरू झाली आहे.

आता आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करा!

कोणत्या व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध आहे?

महिला सबलीकरण (₹2 लाख)

कृषी सलग्न व्यवसाय (₹5 लाख)

हॉटेल/धाबा व्यवसाय (₹5 लाख)

ऑटो वर्कशॉप/स्पेअरपार्ट व्यवसाय (₹5 लाख)

वाहन व्यवसाय (₹10 लाख)

लहान उद्योगधंदे (₹2 लाख)

लघु उद्योग (₹3 लाख)

ऑटोरिक्षा/मालवाहू रिक्षा (₹3 लाख)

बचत गटासाठी कर्ज (₹5 लाख)

यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: https://loan.mahashabari.in

फाईल जमा करण्याचे ठिकाण:

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या.,

शाखा कार्यालय, नंदुरबार

पत्ता: जुना आग्रा रोड, सरस्वती कॉलनी, नंदुरबार – 425412

संपर्क: 9090696934

ईमेल : shabarinandurbar93@gmail.com

संधी गमावू नका! आजच अर्ज भरा आणि आपल्या व्यवसायाला नवे आयाम द्या!

#आत्मनिर्भर_भारत#StartupIndia#BusinessLoan#TribalEmpowerment#Nandurbar#JobOpportunity#SelfEmployment#MSME#Entrepreneurship

error: Content is protected !!
Exit mobile version