Home नंदुरबार जिल्हा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाला...

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाला भेट देऊन विविध कलाशैलींमधील ऐतिहासिक व कलात्मक वस्तूंच्या संग्रहाचे अवलोकन

0
Governor Jishnu Dev Varma visited the historic Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya in Mumbai and viewed the collection of historical and artistic artifacts representing various art styles.

राज्यपालांनी संग्रहालयाच्या कार्याचे कौतुक केले तसेच देशातील नामशेष होत चाललेल्या पारंपरिक कलांचे जतन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.संग्रहालयाचे महासंचालक सव्यसाची मुखर्जी यांनी राज्यपालांना संग्रहालयाचा इतिहास, वाटचाल आणि कार्याची माहिती दिली. त्यांनंतर त्यांनी संग्रहालयातील अन्य क्युरेटर्ससह प्राचीन भारत व विश्व दालन, शिल्पकला दालन, हिमालयीन कला दालन तसेच लघुचित्रे आणि वस्त्र संग्रहालय दाखवले