मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
