Home नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी निवड चाचणीचे Hall Ticket लवकरच उपलब्ध होणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी निवड चाचणीचे Hall Ticket लवकरच उपलब्ध होणार आहेत.

0
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “प्रकाश वाटा” उपक्रमासाठी निवड चाचणीचे Hall Ticket लवकरच उपलब्ध होणार आहेत.
Hall tickets for the selection test for the “Prakash Wata” initiative being implemented by the District Collector’s Office, Nandurbar will be available soon.

नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला Register केलेला Email Address नियमित तपासावा.

Hall Ticket संदर्भातील अधिक माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

#PrakashVata#HallTicketUpdate#StudentNotice#Nandurbar#DistrictAdministration#ExamUpdate#NEET#JEE#CET#GovernmentInitiative

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here