खडकी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. श्रीमती स्नेहा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य म्हणजे केवळ आजार किंवा दुर्बलता नसून शारीरिक मानसिक आणि सामाजिक सुस्थितीची संपूर्ण स्थिती होय. याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थित श्रीमती आशा गावित, परिचारिका. श्रीमती तुलसी नाईक परिचारिका. अधीक्षिका श्रीमती सुरेखा ठाकरे, अधीक्षक संदीप राठोड, मुख्याध्यापक सुनील पाटील, सुनील कोकणी, मनुवेल वळवी, समूवेल वळवी, मनीषा कोकणी, चारुशीला मोहिते,प्रियंका पवार, विलास पाडवीसर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
