
Held at Maharashtra Sadan, New Delhi मराठमोळ्या संक्रातीचा
राजधानीत अनोखा उत्सव !
तीळगुळाच्या गोडव्यासोबत खमंग हुरडा पार्टी
दि.९ ते ११ जानेवारी २०२६
दु. १२ ते रात्री ९.३० पर्यंत
महाराष्ट्र सदन, कस्तुरबा
गांधी मार्ग, नवी दिल्ली
प्रवेश विनामूल्य
#मकर_संक्रांत_महोत्सव
#हुरडा_पार्टी
#महाराष्ट्र_सदन