Home महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा...

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

Important decision to improve the floor area of ​​government residences being built for government officials and employees in the state

निर्णयामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना बदलत्या जीवनशैलीनुसार अधिक आधुनिक, सुसज्ज आणि प्रशस्त निवास सुविधा उपलब्ध होणार आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

त्यानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार विविध वेतनगटांनुसार निवासस्थानांचे चटई क्षेत्रफळ नव्याने निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये टाईप-A ते टाईप-G पर्यंत विविध प्रकारच्या निवासस्थानांचा समावेश असून, उच्च वेतनगटातील अधिकाऱ्यांसाठी २४० चौ.मी. पर्यंत तर निम्न वेतनगटासाठी ४५ चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version