Home नंदुरबार जिल्हा महत्त्वाची हवामान सूचना – नागरिकांनी सतर्क राहावे!

महत्त्वाची हवामान सूचना – नागरिकांनी सतर्क राहावे!

Important weather advisory – citizens should be alert!

सूचना जारीकर्ते: महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA)

पुढील ३ तासांत नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे.

सावधगिरीचे उपाय:

घराबाहेर पडणे टाळा

मोठ्या झाडांखाली उभं राहू नका

वीजेच्या तारा, खांबांपासून दूर रहा

शेतकरी व वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी

सर्व नागरिकांनी यासंदर्भात योग्य खबरदारी घ्यावी

#WeatherAlert#NandurbarWeather#Monsoon2025#StaySafe#MahaSDMA#वादळसावधान#NandurbarCares

error: Content is protected !!
Exit mobile version