Home आरोग्य नंदुरबारच्या कुपोषण मुक्तीसाठी पुढाकार !

नंदुरबारच्या कुपोषण मुक्तीसाठी पुढाकार !

Initiative to eradicate malnutrition in #Nandurbar!

ज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली कुपोषण मुक्तीसाठी गठीत जिल्हास्तरीय गाभा समितीची बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली.

बैठकीस उपस्थित मान्यवर:

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सावन कुमार

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालविकास) कृष्णा राठोड

जिल्हास्तरीय गाभा समितीचे सदस्य

बैठकीत या विषयांवर झाली चर्चा :

कुपोषणमुक्त नंदुरबारसाठी ठोस कृती आराखडा तयार करणे

बालकांच्या पोषणासाठी विशेष योजना राबवणे

आरोग्यदायी व सुदृढ समाजासाठी नव्या उपाययोजना अमलात आणणे

#KuposhanMuktNandurbar

#DistrictDevelopment

#HealthyFuture

#MissionNutrition

#LeadershipForChange

error: Content is protected !!
Exit mobile version