Home महाराष्ट्र प्रलोभनाला नाही म्हणूया, लोकशाहीला बलकटी देऊया!

प्रलोभनाला नाही म्हणूया, लोकशाहीला बलकटी देऊया!

Let's say no to temptation, let's give strength to democracy!

निवडणुकीत प्रत्येक मत हे तुमचं सामर्थ्य आहे. पैशाच्या, भेटवस्तूच्या किंवा खोट्या आश्वासनांच्या प्रलोभनाला बळी न पडता विचारपूर्वक मतदान करा.

तुमचं मत म्हणजे लोकशाहीचं बळ!

लोकशाही मजबूत करण्यासाठी सजग नागरिक म्हणून तुमचा सहभाग अत्यावश्यक आहे

error: Content is protected !!
Exit mobile version