Home महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtra Governor Acharya Devvrat has extended his greetings to everyone on the occasion of Vijayadashami.

दसरा अथवा विजयादशमीचा सण सत्याचा असत्यावर व सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवरील विजयाचे प्रतीक आहे. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, अशा शब्दात राज्यपाल श्री. देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

#दसरा

#विजयादशमी

error: Content is protected !!
Exit mobile version