Home महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा जोतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा जोतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

0
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा जोतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
Mahatma Jyotirao Phule Skill Training Center will be started for youth in the state through the Department of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation.

महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे या योजनेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची सांगड घालण्यात येणार आहे. झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आवश्यक असलेले कौशल्य प्रशिक्षण केंद्रात शिकविण्यात येतील. पदवी सोबत कौशल्य अवगत असेल तरच रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतात त्यामुळे हा उपक्रम अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणे, सायन येथील ‘अम्मान देखनी’ संस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करावा, याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. मुंबईतील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिका आणि राज्य शासन मिळून काम करेल, असा विश्वास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here