Home नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात हेड हेल्ड हाय फाउंडेशनसोबत सामंजस्य करार!

नंदुरबार जिल्ह्यात हेड हेल्ड हाय फाउंडेशनसोबत सामंजस्य करार!

Memorandum of Understanding with Head Held High Foundation in Nandurbar District!

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि Head Held High Foundation यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे!

ही संस्था कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे.

या भागीदारीतून मिळणार आहेत:

युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण

ग्रामस्तरावर उद्योजकतेला चालना

डिजिटल व जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण

समुदायाधारित उपजीविकेच्या संधी — विशेषतः दुर्गम व आदिवासी भागांमध्ये

या MoU साक्षीदार ठरले:

डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार

यशवंत ठाकूर, जिल्हा व्यवस्थापक, MSRLM

शन्मुख सोनवणे, आकांक्षी जिल्हा समन्वयक

वैष्णवी रामडोहकर, आकांक्षी तालुका फेलो

Head Held High Foundationचे प्रतिनिधी

ही भागीदारी स्वावलंबी, कुशल आणि सक्षम नंदुरबारच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे!

#NandurbarRising#SkillDevelopment#Entrepreneurship#MoU#DistrictAdministration#HeadHeldHigh#AspirationalDistrict#TransformingLives

error: Content is protected !!
Exit mobile version