Home शेती मिलेट खरेदीदार–विक्रेता मेळावा 2026

मिलेट खरेदीदार–विक्रेता मेळावा 2026

Millet Buyer-Seller Meet 2026

शेतकरी, उद्योजक आणि गटांसाठी सुवर्णसंधी!

आपल्या मिलेट उत्पादनाला बाजारपेठ मिळवण्यासाठी आजच सहभागी व्हा.

10 एप्रिल 2026 | सकाळी 10:30

कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार

किमान 5 टन उत्पादन क्षमता असलेले सहभागी आपले नमुने सोबत आणावेत.

आपली उपस्थिती कार्यक्रम अधिक यशस्वी करेल!

#MilletMeet#Nandurbar#FarmerOpportunity#AgriBusiness#SHG#FPG#MilletsIndia#BuyerSellerMeet#KrishiVigyanKendra#ATMA#Farmers#Entrepreneurship#AgricultureIndia#SupportFarmers

error: Content is protected !!
Exit mobile version