Home शैक्षणिक राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राची/दाखल्याची सक्ती केली...

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राची/दाखल्याची सक्ती केली जाऊ नये

1
Minority students should not be compelled to produce an individual minority certificate while seeking admission to educational institutions in the state.

अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. शासन निर्णयानुसार विहित केलेले पुरावे ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

यासंदर्भातील सविस्तर वृत्त – https://mahasamvad.in/208831/

#महाराष्ट्रशासन

#अल्पसंख्याकविभाग

#विद्यार्थी

#अल्पसंख्याक