Home क्रीडा क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा...

क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास

Mumbai City District Level Sports Talent Development under “Mission Lakshyavedh” through the Directorate of Sports and Youth Services

केंद्राच्या निवड प्रक्रियेसाठी २८ एप्रिल २०२६ पर्यंतhttps://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 या लिंकवर अथवा missionlakshyavedhmumcity@gmail.com या ईमेलवर करावे.या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांखालील खेळाडू पात्र ठरणार असून, जिल्हास्तर पदक प्राप्त व विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर स्पर्धा सहभाग घेतलेले इच्छुक खेळाडुंनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. अधिक माहितीसाठी निलेश गराटे– (9702212925), साहिल उतेकर – (9702171004), समृद्धी देवळेकर – (8779727571) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.

#मिशनलक्ष्यवेध

error: Content is protected !!
Exit mobile version