Home महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025

Municipal Council and Nagar Panchayat Elections 2025

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी ऑनलाइन नामनिर्देशन करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना समान संधी देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

( रविवार, 16 नोव्हेंबर सार्वजनिक सुट्टी असूनही नामनिर्देशन स्वीकारले जाईल )

वेळ : सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत

उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्रे दोन्ही पद्धतीने सादर करता येतील:

ऑनलाईन (संकेतस्थळावरून)

ऑफलाईन (प्रत्यक्ष, पारंपारिक पद्धतीने)

आवश्यक कागदपत्रांसह नामनिर्देशन संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावे.

#नगरपरिषदनिवडणूक2025#नगरपंचायतनिवडणूक#StateElectionCommission#SEC_Maharashtra#ElectionUpdates#निवडणूक2025

error: Content is protected !!
Exit mobile version