Home महाराष्ट्र महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे त्यांच्या सुविद्य पत्नी सुधा देव...

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे त्यांच्या सुविद्य पत्नी सुधा देव वर्मा यांच्या समवेत, मुंबईत आगमन झाले.

Newly appointed Governor of Maharashtra Jishnu Dev Verma arrived in Mumbai along with his erudite wife Sudha Dev Verma.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री जयकुमार रावल, मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अन्य मान्यवरांनी देखील राज्यपालांचे स्वागत केले.

error: Content is protected !!
Exit mobile version